स्त्रीला आपल्या समाजामध्ये लक्ष्मी मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रंथांमध्ये देखील स्त्रीचा स्वभाव आणि त्यांच्या भविष्यासंबंधी रोचक वर्णन केलेले आढळते. प्रसिद्ध ग्रंथ ‘बृहद संहिता’ मध्ये स्त्रियांचे दोन प्रकार सांगितले गेले आहेत. शुभ लक्षण आणि अशुभ लक्षण.

शुभ लक्षणानुसार स्त्रीला साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. तर अशुभ लक्षणांनुसार अलक्ष्मी म्हंटले जाते. इथे एक गोष्ट आम्ही स्पष्ट करतो कि आम्ही हा लेख स्त्रियांच्या भावनांना ठेस पोहोचवण्यासाठी लिहिलेला नाही तर हा लेख त्यांच्यासाठी आहे जे ज्योतिष शास्त्र मानतात.

ज्योतिष शास्त्राची एक शाखा समुद्रशास्त्रामध्ये मनुष्याचा हाव-भाव, शरीरावरील चिन्हे, शरीराच्या लक्षणांच्या आधारावर त्यांच्या स्वभावाबदल जाणून घेतले जाऊ शकते. चला तर जाणून घेऊया स्त्रियांच्या बद्दल काही अशा गोष्टी ज्याद्वारे त्यांच्या चरित्राचे आकलन केले जाऊ शकते.

एका मान्यतेनुसार असे म्हंटले जाते कि महिलांच्या दातांची बनावट, डोळे, नाक, कान, पोट व शरीराच्या इतर भागांना पाहून सांगितले जाऊ शकते कि ती आपल्या पती आणि सासरच्यांसाठी कशी असेल.

असे म्हंटले जाते कि एखाद्या महिलेच्या पायाची करंगळी जमिनीला स्पर्श करत नसेल तर अशी स्त्री काळानुसार आपले चरित्र देखील बदलते. जर महिला उंच असेल आणि तिच्या ओठांच्या वरच्या भागावर अधिक केस आहेत तर ती स्त्री पतीसाठी अशुभ मानली जाते.

असे देखील मानले जाते कि जी महिला अधिक रागीट असते आणि भांडण करते तर अशा स्त्रीच्या चारित्र्यावर विश्वास ठेवणे खूप कठीण असते. आशा स्त्रिया ज्यांच्या कानामध्ये खूप केस असतात अशा स्त्रिया घरातील क्लेशाला कारण बनतात.

जर महिलांचे दात मोठे आणि पसर असतील आणि तोंडातून बाहेर येत असतील तर अशा महिलेचे जीवन नेहमी दुखाने भरलेले असते. इतकेच नाही हिरड्या काळ्या असणे देखील स्त्रीच्या दुर्भाग्याची निशाणी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post