श्रावण महिना भगवान शिवजींची पूजा अर्चना करण्यासाठी सर्वात उत्तम महिना मानला जातो, हिंदी धर्मामध्ये श्रावण महिना खूपच शुभ मानला जातो, या पवित्र महिन्यामध्ये तुम्ही भगवान शिवजींची आराधना करून इच्छित फळ प्राप्ती करू शकता, शिवभक्त श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवजींचा जलाभिषेक करतात आणि श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक सणांचे आगमन होते, अनेक लोकांना याची माहिती असेल कि श्रावण महिन्यामध्ये नवविवाहित मुली माहेरी आपला पहिला श्रावण महिन्यातील सन साजरा करण्यासाठी येतात, जर तुमची नवविवाहित मुलगी श्रावण महिन्यामध्ये सण साजरा करण्यासाठी येत आहे तर तुम्ही तिच्याकडून काही उपाय करून घ्या, जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हे उपाय करून घेतात तर यामुळे आयुष्यभर तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा दृष्टी होईल आणि तुम्हाला धनाची कमी कधीच होणार नाही.

घरातील मुलगी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि ती आपले भाग्य देखील बदलू शकते, मुलीच्या भाग्यानेच घर सौभाग्यशाली बनते, जर मुलीच्या लग्नानंतर आई-वडिलांच्या घरची परिस्थिती खराब होऊ लागते तेव्हा या स्थितीमध्ये जेव्हा मुलगी आपल्या माहेरी श्रावण महिन्यामध्ये पहिल्यांदा येते तेव्हा तुम्ही तिच्या हाताने हे उपाय करून घ्या, यामुळे तुमच्या घरातील समस्या समाप्त होतील आणि कटुंबात आनंद येईल.

श्रावण महिन्यामध्ये नवविवाहित मुलीकडून करून घ्या हे उपाय

जर श्रावण महिन्यामध्ये तुमची नवविवाहित मुलगी घरी येत आहे तेव्हा श्रावणच्या बुधवारच्या दिवशी मुलीच्या हाताने एक सुपारी घेऊन सुपारीमध्ये रक्षा सूत्र बांधून पिवळ्या कपड्यामध्ये लपेटून घरातील एका कोपऱ्यामध्ये किंवा मंदिरामध्ये लटकवावे. हा उपाय केल्याने तुमच्यावरी सर्व कर्जे दूर होतील आणि धना संबंधित अनेक समस्यांपासून मुक्ति मिळेल.

जर तुमची मुलगी श्रावण महिन्यामध्ये माहेरी येते तेव्हा तिच्या हाताने एक तुळशीचे झाड घराच्या अंगणामध्ये लावावे आणि जेव्हा पर्यंत तुमची मुलगी राहते तेव्हापर्यंत रोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावावा, हा उपाय केल्याने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते.

जर तुमची मुलगी श्रावण मध्ये घरी येते तेव्हा श्रावणाच्या एखाद्या सोमवारी सकाळी तुमच्या मुलीला एका असणावर बसवावे आणि आई-वडीलांनी आपल्या मुलीच्या समोर एक गुलाबी कपड्यामध्ये थोड्या अक्षता आणि एक चांदीचा सिक्का घेऊन बसावे, यानंतर तुम्ही गुलाबी कपड्यामध्ये त्या अक्षता आणि सिक्का मुलीच्या हाताने बांधून घ्याव्यात आणि त्यानंतर ते आपल्या तिजोरीमध्ये किंवा धनाच्या ठिकाणी ठेवावे, यानंतर आई-वडिलांनी आपली मुलीचे चरण स्पर्श करताना माता लक्ष्मीला आपल्या आयुष्यातील समस्यांचे समाधान करण्याची प्रार्थना करावी, हा उपाय केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुमची समस्या दूर होतील.

तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारच्या दिवशी आपल्या मुलीच्या हाताने गुळ घेऊन त्याच दिवशी गुळ एका मातीच्या भांड्यामध्ये ठेऊन अंगणामध्ये एखाद्या ठिकाणी पुरावे, यामुळे घर आणि संपत्ती संबंधित तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.

Post a Comment

Previous Post Next Post