३२ वर्षाची अभिनेत्री तमन्ना भाटियाचा नवीन लुक सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनलेला आहे. या नवीन लुकमध्ये तमन्ना भाटिया ग्रीन कलरच्या शेडची साडी घातलेली दिसत आहे. पण अभिनेत्रीने साडीसोबत इतका रिवीलिंग ब्लाउज घातला आहे कि तिच्या साडीपेक्षा तिच्या ब्लाऊजचीच चर्चा जास्त होत आहे.

अभिनेत्रीने साडीसोबत खूपच जास्त रिवीलिंग आणि फाटलेला ब्लाऊज घातला आहे. जो अभिनेत्रीच्या लुकला आणखीनच बोल्ड आणि हॉट बनवत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तमन्ना भाटिया ग्रीन कलरची प्लेन साडी घातलेली दिसली. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यासोबत अभिनेत्रीने इतका जास्त बोल्ड आणि फाटलेला ब्लाऊज घातला आहे कि ती खूपच हॉट दिसत आहे.

व्हिडीओमध्ये तमन्ना भाटिया साड़ीसोबत मॅचिंग ब्लाऊज घातलेला दिसत आहे. हा ब्लाऊज इतका रिवीलिंग आहे तिच्या लुकला आणखीनच बोल्ड बनवत आहे. इतकेच नाही तर तिची बॉडी ब्लाऊजमधून स्पष्ट दिसत आहे. अभिनेत्रीचा ब्लाऊज फ्रंट साइडने डीप कट आहे.

तमन्ना भाटियाचा हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न इथला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीला पाहिल्यानंतर चाहते स्वतःला रोखू शकले नाहीत आणि तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गोंधळ घालू लागले.

Post a Comment

Previous Post Next Post