बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या भूलभुलैया २ चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. भूलभुलैया २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून या चित्रपटाने शंभर करोडचा आकडा देखील पार केला आहे.

कियाराचा भूलभुलैया २ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करत आहेच त्याशिवाय कियाराचा एक व्हिडीओ देखील सध्या खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कियारा मजेदार प्रश्नांची उत्तरे देताना पाहायला मिळत आहे.

प्रश्नोत्तरादरम्यान कियाराने व्हिडीओमध्ये हे देखील सांगितले कि अशा कोणत्या तीन गोष्टी आहे ज्या सेKक्सपेक्षा जास्त चांगल्या आहेत. व्हायरल झालेला हा व्हिडीओ ट्विक इंडिया द्वारा शेयर केला गेला आहे ज्यावर सध्या लाईक आणि शेयरचा पाऊस पडत आहे.

व्हिडीओमध्ये कियाराने स्वतःसंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान तिला एक असा प्रश्न देखील विचारला गेला जो ऐकल्यानंतर ती हैराण झाली. तिला विचारले गेले कि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तिला सेKक्सपेक्षा जास्त चांगल्या आवडतात.

यावर उत्तर देताना कियाराने सांगितले कि तिला असे वाटते कि एक चांगला पिज्जा, शॉपिंग आणि एक चांगला चित्रपट तिच्यासाठी सेKक्सपेक्षा जास्त चांगला आहे. याशिवाय कियाराला हे देखील विचरण्यात आले कि लाईफमध्ये एखादा किडा बनण्याची संधी मिळाली तर काय बनायला आवडेल.

यावर उत्तर देताना कियारा म्हणाली कि तिला फुलपाखरु बनायला आवडेल. कियाराने यादरम्यान आपल्या जुन्या दिवसांना आठवताना पुढे सांगितले कि कॉलेज ट्रीपदरम्यान तिच्यासोबत एक घटना घडली होती ज्यादरम्यान तिला वाटले होते कि आपण आता राहत नाही. कसेतर करून ती बचावली होती. यावेळी ती खूप घाबरली होती.

कियारा अडवाणीने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या धोनी द अनटोल्ड स्टोरी चित्रपटामधून केली होईत. या चित्रपटामधून तिला खास ओळख मिळाली नाही पण त्यानंतर आलेल्या कबीर सिंह चित्रपटामुळे ती रातोरात स्टार बनली.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now