सलमान खान होस्टेड कॉन्ट्रोवर्शियल रियालिटी शो बिग बॉस १६ मध्ये कंटेस्टेंट म्हणून दिसत असलेली अर्चना गौतमचे काही फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. तसे तर अर्चना गौतमचे वादांसोबत जुने नाते आहे. पण इथे तिचे फोटो व्हायरल होण्याचे कारण तिचे ते बो ल्ड फोटोशूट आहे जे तिने स्वतः आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत.

हे फोटो इतके हॉ ट आहेत कि पाहणारे याबद्दल थकत नाही आहेत. कुठे बि कि नी तर कुठे ब्रामध्ये दिसणाऱ्या अर्चना गौतमचे हे फोटो व्हायरल होत आहेत. अर्चना यामध्ये आपल्या अदा दाखवण्यासोबत आपली फिगर देखील फ्लॉन्ट करत आहे.

मेरठच्या परतापुरची राहणारी अर्चना गौतमने काही वर्षांपूर्वी मेरठमधून मॉडलिंग सुरु केली होती, ज्यानंतर २०१४ मध्ये ती वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी मिस युपी निवडली गेली होती. २०१४ मध्ये मिस युपी निवडल्यानंतर ४ वर्षानंतर २०१८ मध्ये अर्चनाला आणखी तीन टायटल मिळाले. मिस बि कि नी इंडिया, मिस बि कि नी यूनिवर्स इंडिया आणि मिस कॉस्मोस इंडिया २०१८


अर्चनाने आपल्या करियरची सुरुवात २०१६ मध्ये ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटामधून केली होती. यामध्ये ती गावातील एका मुलीच्या भूमिकेमध्ये दिसली होती. यानंतर २०१७ मध्ये रिलीज झालेल्या श्रद्धा कपूरच्या हसीना पारकर चित्रपटामध्ये तिने महत्वाची भूमिका केली होती.

या चित्रपटांशिवाय अर्चना अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये देखील दिसली होती आणि सध्या ती बिग बोस १६ मध्ये पाहायला मिळत आहे. तथापि शोमध्ये आतापर्यंत अर्चना अनेक लोकांसोबत वाद घालताना दिसत आहे. ज्यामुळे ती शोच्या पहिल्याच आठवड्यामध्ये एलिमिनेशन नॉमिनी लिस्ट सामील झाली आहे.


नोव्हेंबर २०२१ मध्ये अर्चनाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तिला हस्तिनापुर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले होते. मात्र अर्चना या निवडणुकीमध्ये हरली होती. याशिवाय अर्चना नेहमी सोशल मिडियावर आपले हॉट फोटोज शेयर करत राहते. या फोटोजमध्ये ती कधी बीचवर बि कि नी मध्ये दिसते तर कधी जिममध्ये स्पोर्ट्स ब्रा मध्ये दिसते. बिग बॉसच्या घरामध्ये अर्चना गौतमने घराची कॅप्टन निमृत कौर अहलुवालियासोबतही पंगा घेतला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now