हॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री किम कार्दशियन तिचा बॉयफ्रेंड पीट डेविडसनला तिच्या शोमध्ये सामील करून घेणार आहे. ४१ वर्षी किम तिच्या आणि कुटुंबाच्या जीवनावर अधारिक रियालिटी शोमध्ये पाहायला मिळत आहे. नुकताच तिच्या शोचा पहिला सीजन संपला आहे.

.

अशामध्ये आता दुसऱ्या सीजनमध्ये तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड पीट डेविडसन देखील पाहायला मिळणार असल्याचे संकेत तिने दिले आहेत. पीट डेविडसनला रियालिटी शोच्या शेवटच्या भागामध्ये कॅमेऱ्याच्या पाठीमागे बोलताना ऐकलं आहे. सीनदरम्यान किम तिच्या क्रू मेंबरला पीटला बोलावण्यासाठी पाठवते. याचबरोबर ती तिच्या प्रायव्हेट पार्टबद्दल खिल्ली उडवताना देखील पाहायला मिळाली आहे.

व्हिडीओमध्ये किम बॉयफ्रेंड पीटला म्हणते इकडे ये तुला पॅक्सीला भेटायचे आहे का. पॅक्सीने माझ्यासोबत १४ वर्षे काम केले आहे. त्याला सर्व काही माहिती आहे. किम पुढे म्हणाली कि माझा प्रा य’व्हेट पार्ट देखील बघितला असेल मग. यावर पीट म्हणतो माझ्यापेक्षा खूपच जास्त.

.

किम आणि पीट मधील बोलणे ऐकल्यानंतर पॅक्सीला हसायला येते आणि तो म्हणतो मी तिचा प्रा य’व्हेट पार्ट बघितला नाही. यावर किम म्हणते कि, माझे खासगी भाग पाहण्याची वेळ आली हे आणि त्यासाठी तुम्हाला तयार राहावे लागेल. मी फक्त चेष्टा करत आहे.

असे देखील म्हंटले जात आहे कि किमच्या रियालिटी शोमध्ये पीट डेव्हिडसन पाहायला मिळणार आहे. आता हे कितपत खरे आहे हे येणाऱ्या भागामध्येच पाहायला मिळेल. किमच्या कुटुंबीयांनी देखील याला दुजोरा दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post