सोशल मिडियावर डांसचे एकापेक्षा एक व्हिडीओ व्हायरल होत राहतात. काही डांस व्हिडीओ हे लग्नामधील असतात. ज्यामध्ये लग्नाच्या विधीदरम्यानच्या कार्यक्रमामध्ये डांस केला जातो. असे डांस व्हिडीओ लोकांना खूप आवडतात. लग्नाच्या वेळी लोक खूप एन्जॉय करत डांस करतात किंवा ग्रुपमध्ये डांस करत एन्जॉय करतात.

तसे तर एकापेक्षा एक रील्स आणि व्हिडीओ सोशल मिडियावर पाहायला मिळतात. इंस्टाग्राम रील्सची भरमार आहे. यावर सामान्य पब्लिकपासून ते सेलेब्सपर्यंत अनेक लोक आपल्या डांसने लोकांचे मनोरंजन करतात. सोशल मिडियावर तुम्हाला असे देखील डांस व्हिडीओ देखील मिळतील जे पाहिल्यानंतर तुम्ही देखील चकित व्हाल.

.

वास्तविक सोशल मिडिया एक असे स्थान आहे जिथे आपण आपले टॅलेंट लोकांसमोर दाखवू शकतो. अशामध्ये असे लोक देखील असतात ज्यांच्याजवळ कोणतीही सुविधा नसते तरी ते इतका उत्कृष्ठ डांस करतात कि पाहणारे पाहतच राहतात.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका खेडेगावातील मुली पाहायला मिळत आहे. अशामध्ये देखील त्या मुली आपल्या उत्कृष्ट डांसचे प्रदर्शन करत आहेत. डांसची धून आणि बिट्स पकडून त्या डांस करताना पाहायला मिळत आहेत.

बिना गाण्याचे देखील ह्या मुली इतका चांगला डांस करत आणि तिघींचे स्टेप्स देखील एकसारखेच आहेत. यावरून हे स्पष्ट होते कि तिघी एकत्रच सराव करतात. हा व्हिडीओ MH Multimedia नावाच्या चॅनलवरून शेयर केला गेला आहे. ज्याला दर्शकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पहा व्हिडीओ:-

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now