ते म्हणतात ना कोणते काम छोटे किंवा मोठे नसते. पोट भरण्यासाठी जे काम इमानदारीने केले जाते त्याचे फळ नेहमी चांगलेच मिळते. सोशल मिडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहिल्यानंतर आपल्यावर त्याचा खूप परिणाम होतो.

अनेक वेळा असे व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. सोशल मिडियावर असाच एक व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला आपले पोट भरण्यासाठी लोकांच्या घरी जाऊन दरवाजावर डांस करून आपले पोट भरत आहे.

ज्यामध्ये तिच्यासोबत आणखीन एक महिला तिची साथ देत आहे. कोणी ढोलक वाजवत आहे तर कोणी तिची साथ देत आहे. या महिलेने बेदर्दी चुम्मा लेकर चला गया गाण्यावर डांस केला. या महिलेचे डांसमधील एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत.

लोक तिच्या कलेचे कौतुक करताना करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडिया amazing video या युट्युब चॅनेलवरून शेयर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १२००००० लोकांनी पाहिले आहे तर ३.६ हजार लोकांना त्याला लाईक केले आहे.

याचबरोबर काही लोकांनी यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे. एका युजरने लिहिले आहे कि, या महिलेच्या अंगामध्ये कला आहे, ती आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्याचे काम चांगल्याप्रकारे करत आहे. तर दुसऱ्या एका युजरने खूपच सुंदर असे लिहिले आहे.

पहा व्हिडीओ:-

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now