सोशल मिडियावर रोज बरेचसे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याचबरोबर सोशल मिडीयावर अनेक ट्रेंड देखील सेट होत असतात. सोशल मिडिया वापरणारे लोक हा ट्रेंड कधीच चुकवत नाहीत. विशेष म्हणजे त्यामध्ये डांस येत असेल तर मग कठीणच आहे.

नुकतेच आलेल्या जिगल जिगल डांस चॅलेंज हे त्याचेच एक उदाहरण आहे. हा ट्रेंड इतका व्हायरल होत आहे कि जिकडे तिकडे फक्त तेच ऐकायला मिळत आहे. एका महिलेले तर चक्क यावर मेट्रोमध्ये डांस करायला सुरुवात केली आणि तीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.

डांस करताना मेट्रोमधील सर्व लोकांचे लक्ष तिने आपल्याकडे वेधून घेण्यास भाग पडले. काशिकाबस्सी या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. त्यावरील बायो नुसार ती स्टार मिस टीन कॅपिटल ऑफ इंडिया २०२१ आणि मिस दिल्ली २०२१ आहे असे दिसत आहे.

त्याचबरोबर ती अभिनेत्री, मॉडेल, नृत्यांगना आणि गायिका असल्याचे देखील दिसत आहे. लाल पोलका घातलेली महिला दिल्ली मेट्रोमध्ये माय मनी डोन्ट जिगल जिगल ट्रेंडची हुक स्टेप करत आहे. २१ मे रोजी इंस्टाग्रामवरून शेयर केलेल्या या व्हिडीओला ४०० हजारवेळा पाहिले गेले आहे तर १९००० पेक्षा जास्त लोकांनी लाईक देखील केले आहे.

पहा व्हिडीओ:-

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now