संतोष जुवेकरने आई-वडिलांना दिली कार भेट : अनेक मराठी कलाकार आनंदाची बातमी देत आहेत.गेल्या वर्षी अनेक अभिनेत्यांनी स्वत:साठी घरे घेतली तर काहींनी लग्न केले. आता अलीकडेच आणखी एका मराठी अभिनेत्याने आनंदाची बातमी दिली आहे. विशेष म्हणजे त्याने स्वतःसाठी काहीही न करता आपल्या आई-वडिलांसाठी नवीन कोरी कार खरेदी केली आहे.

'मोरया', 'झेंडा' सारख्या अनेक हिट चित्रपटांतून आपल्या अभिनयाची झलक दाखवणारा आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता संतोष जुवेकर नुकताच त्याच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. संतोष नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी जोडलेला असतो. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्या पालकांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो त्यांना एक नवीन कोरी कार भेट देताना दिसत आहे.

पहा व्हिडीओ: Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now