दिशा पटानीचा नवीन लुक सध्या सोशल मिडियाचा पारा वाढवत आहे. या फोटोजमध्ये दिशा व्हाईट कलरच्या सगळीकडून खुल्ला ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर पोज देताना पाहायला मिळत आहे. फोटो पाहून चाहत्यांचा देखील पारा वाढला आहे.

दिशा पटानीने आपले फोटोज इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. फोटो शेयर करताच सोशल मिडियावर ते तुफान व्हायरल झाले आहेत. फोटोमध्ये दिशा किलर लुकमध्ये पाहायला मिळत आहे. दिशा पटानी व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये किलर दिसत आहे. फोटोवरून नजर हटवणे चाहत्यांना कठीण झाले आहे.

अभिनेत्रीचा हा ड्रेस सगळीकडून खुल्ला आहे. दिशाने हे फोटो शेयर करताच ते काही मिनिटांमध्येच व्हायरल झाले. अभिनेत्रीने फोटोजमध्ये वरून खालीपर्यंत खुल्ला ड्रेस घातला आहे. अभिनेत्रीचा हा दरस साईडने खुल्ला आहे आणि फ्रंट साईडने ओपन आहे.

फोटोजमध्ये अभिनेत्री थोड्या मेकअपमध्ये कॅमेऱ्यासमोर किलर पोज देताना दिसत आहे. अभिनेत्रीने आपले केस बांधले आहेत तर तिचा मेकअप इतका भारी आहे कि तिच्या लुकमध्ये आणखीच भर ताकत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post