सोशल मिडियावर सध्या ऑप्टिकल इल्यूजन संबंधी अनेक फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये खास गोष्ट हि असते कि यामध्ये लपलेल्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. सध्या असाच एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये एक इंग्रजी शब्द लपलेला आहे.

फोटोमध्ये लपलेला शब्द शोधून काढण्यात लोकांच्या डोक्याचा भुगा झाला आहे. फोटोमध्ये लपलेला शब्द फिरणाऱ्या लोकांच्या खूपच जवळचा आहे. तुम्हाला फोटोमधून चार अक्षरांचा एक इंग्रजी शब्द शोधून काढायचा आहे. फोटोमध्ये लपलेला शब्द शोधून काढण्यासाठी तुम्हाला थोडी अडचण येईल पण प्रयत्न केल्यास नक्की यश मिळेल.

फोटोमध्ये काही आडव्या-तिडव्या डिझाईन आहेत. असे असून देखील काही लोक शब्द शोधण्यात यशस्वी झाले आहेत. तथापि काही लोक असे आहेत ज्यांना खूपच वेळ शोधून देखील फोटोमधील शब्द ओळखता आलेला नाही.

तुम्हाला लाल आणि आकाशी निळ्या रंगाच्या छटा असलेला फोटो दिसत आहे. यामध्येच चार अक्षरांचा शब्द लिहिलेला आहे. जर तुम्हाला अजून देखील तो शब्द सापडलेला नाही तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. तुम्ही आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सकाळी उठून हे काम करता. आता तुम्ही विचार करत असाल कि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही लोक जिमला जाता किंवा व्यायाम करतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो कि तो शब्द WALK आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now