सध्या सोशल मिडियावर अनेक प्रकारचे एकापेक्षा एक मजेदार व्हिडीओ समोर अयेत असतात. यापैकी काही इतके रिलेटेबल असतात कि ते लोकांना खूपच आवडतात. अशा व्हिडीओला लोक जबरदस्त लाईक आणि शेयर करतात.

आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत. व्हायरल झालेला हा व्हिडीओ नवीन नवरा-नवरीच्या हनिमूनचा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये नवरदेव हा नवरीच्या हेअरस्टाईलमधून पिन काढताना आपल्यांना पाहायला मिळत आहे.

जाहिरात

तर नवरी आपल्या हातामध्ये मोबाईल घेऊन त्याचा व्हिडीओ बनवत आहे. नवरीने हा व्हिडीओ शेयर करत असे देखील लिहिले आहे कि आमचा हनिमून असा पार पडत आहे. खरे तर लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामधील एक महत्वाचा आणि खास क्षण असतो.

हा क्षण आपल्यासाठी विशेष असावा यासाठी लोक खूप मेहनत घेत असतात. मग ते ड्रेसिंग सेंस असो किंवा कोणतीही सजावट असतो. सुंदर दिसण्यासाठी खूपच मेहनत घेतली जाते. मेहनत घेऊन लुक प्रत्येक प्रकारे परिपूर्ण बनवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातो.

जाहिरात

नवरी देखील सुंदर दिसण्यासाठी विशेष काळजी घेत असते. त्या त्यांच्या हेअरस्टाईलवरही खूप मेहनत घेतात. नवरीची हेअरस्टाईल सेट करण्यासाठी विविध प्रकारच्या पिन्स आणि उपकरणे वापरली जातात.

अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लग्न झाल्यानंतर हेअरस्टाईल काढताना लोक भरपून पिन केसामधून काढाव्या लागतात म्हणून कंटाळून जातात. या व्हिडीओमध्ये हनिमूनच्या रात्री नवरदेव हा नवरीच्या हेअरस्टाईलमधील पिना काढण्यामध्ये व्यस्त आहे. हा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना देखील हसू आवरत नाहीय.

जाहिरात

पहा व्हिडीओ:-

जाहिरात

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now