आजकाल सोशल मिडियावर सामान्य माणसापासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेक प्रकारचे व्हिडीओ शूट करून रील्सवर अपलोड केले जातात. ट्रेंड होत असलेल्या गाण्यांवर भन्नाट डांस आपल्याला पाहायला मिळतो. नवनवीन ट्रेंड फॉलो करत लोक एकापेक्षा एक भन्नाट ट्रिक वापरतात.

लोक इंस्टाग्रामवर रील्स बनवून आपले टॅलेंट लोकांपर्यंत पोहोचवतात. या प्रक्रियेमध्ये सामान्य माणूस प्रसिद्ध मिळवतो तर सेलेब्रिटी आपल्या चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहण्याचे काम करतात.

सध्याच्या काळातील लोक हे जरादेखील संकोच करत नाहीत. तथा ट्रेंडमध्ये असलेल्या गाण्यावर व्हिडीओ तथा रील्स बनून सोशल मिडियावर अपलोड करत राहतात.

सोशल मिडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक विदेशी मुलगी आपल्याला डांस करताना पाहायला मिळत आहे. एक क्युट मुलगीने जो डांस केला आहे तो पाहिल्यानंतर लोक देखील हैराण झाले आहेत.

हा मजेदार व्हिडीओ युट्युबच्या Just Dance चॅनलवरून शेयर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्हिव मिळाले आहेत आणि अनेक लोकांना त्याला लाईक केले आहे. त्याचबरोबर कमेंट करून लोक त्या मुलीचे कौतुक करत आहेत.

पहा व्हिडीओ:-

जाहिरात

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now