सोशल मिडियावर प्रत्येक दिवशी आपल्याला प्राण्यांसंबंधी मजेदार व्हिडीओ पाहायला मिळत असतात आणि आपण असे व्हिडीओ पाहून खूप एन्जॉय देखल करतो. अनेक लोकांना प्राण्यांचे असे मजेदार व्हिडीओ खूप आवडतात.

असाच एक व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक माकड घरामध्ये जेवण करताना दिसत आहे. माकडाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर खूप पसंद केला जात आहे. हे माकड महिलेसोबत चपात्या देखील बनवताना दिसत आहे.

व्हिडीओ लोकांना खूपच मजेदार वाटत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, एक माकड जिचे नाव राणी आहे आणि हे माकड घरामध्ये एखाद्या सदस्याप्रमाणे राहत असलेले पाहायला मिळत आहे. आधीतर हे माकड घराच्या मोडक्या भिंतीवर बसलेले पाहायला मिळत होते.

त्यानंतर त्याला जेव्हा घरामध्ये बोलावले जाते तेव्हा ते एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे घरामध्ये जाऊन स्वयंपाकघरामध्ये जाऊन चपात्या बनवायचे काम करते. हे माकड दररोज सकाळी संध्याकाळी त्या व्यक्तीसोबत बाहेर फिरायला देखील जाते.

पहा व्हिडीओ:-

Post a Comment

Previous Post Next Post