तसे तर सोशल मिडियावर नेहमी विनोदी व्हिडीओ पाहायला मिळत असतात. पण अनेक वेळा सोशल मिडियावर असे देखील व्हिडीओ पाहायला मिळतात ज्यामध्ये व्यक्ती जसे करतो तसे त्याला आपल्या कर्माची फळे भोगावी लागतात.

असाच एक व्हिडीओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती असे काही करतो कि त्याला त्याच्या कर्माची फळे भोगावी लागतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मोराची अंडी चोरताना दाखवले गेले आहे.

व्हिडीओमध्ये एक मोर आपल्या अंड्यावर बसली आहे तर दूरवर थांबलेला एक व्यक्ती याची वाट पाहत आहे कि कधी मोर तेथून निघून जातो. ज्यावेळी मोर तेथून निघून जातो तेव्हा ती व्यक्ती त्या मोराचे अंडे चोरायला तिथे पोहोचते.

ती व्यक्ती जसे अंडे उचलू लागते तसे दूर बसलेल्या मोराला त्याची चाहूल लागले. त्याची हि हरकत पाहून मोर वेगाने त्याच्यावर झडप मारतो आणि अंडे वाचवतो. हा व्हिडीओ kaumudy global या युट्युब अकाऊंटवरून शेयर करण्यात आला आहे.

आतापर्यंत या व्हिडीओला १.८ मिलियन लोकांनी पहिले आहे. लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे कि, “good ! well deserved”. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि मला तर व्हिडीओमध्ये मोरच पाहायला मिळत नाही. तर बऱ्याच लोकांनी त्या व्यक्ती निंदा देखल केली आहे.

पहा व्हिडीओ:-

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now