साप आणि मुंगुसाचे भांडण तुम्ही कधीना कधी पाहिले असेल दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ तुम्ही पाहिलाच असेल. पण कधीच तुम्ही कोब्रा आणि माकडाचे भांडण पाहिले आहे का. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मिडियावर हा व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक कोब्रा माकडासोबत लढताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात पसंद केला जात आहे. कोब्रा आणि माकडाचे भांडण पाहून तुम्ही देखील हैराण होऊन जाल.

व्हिडिओमध्ये एक माकड कोब्रासमोर बसलेले पाहायला मिळत आहे. कोब्रा एकसारखे माकडाला चावण्याचा प्रयत्न करत आहे, पण माकड उडी मारून दूर हटते. कोब्रा सारखे असेच करतो. पण त्याला सफलता मिळत नाही. माकड कोब्राला खूपच परेशान करते.

अनेक वेळेला तर असे वाटते कि जसे कोब्रा माकडाला मारून टाकेल. पण आपल्या हुशारीच्या जोरावर माकड बचावले जाते. जवळ जवळ दोन मिनिटाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्ट पाहायला मिळते कि किंग कोब्रा माकडावर अटॅक करण्यासाठी समोर येत आणि माकड त्याच्यासोबत कसे लढते. कोब्रा अचानक माकडासमोर येतो आणि त्याच्यावर अटॅक करतो पण माकड तेव्हाच त्याची शेपटी पकडते आणि त्याच्यानंतर व्हिडिओ संपतो.

पहा व्हिडिओ:-

Post a Comment

Previous Post Next Post