सोशल मिडियावर नेहमी आपल्याला प्राण्यांशी संबंधित व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. ज्यामध्ये अनेक वेळा असे पाहायला मिळते कि ते एखाद्या घरच्या सदस्यांप्रमाणे असतात. मग तो कुत्रा असो किंवा एखादी मांजर असो.

त्यांना नेहमी आपण एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच मानतो. आता असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये एक गाय आपल्याला घरातील सदस्यांप्रमाणे वावरताना पाहायला मिळत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक गाय आपल्याला पलंगावर बसलेली पाहायला मिळत आहे. जिच्या डोक्यावर एक बँड देखील बांधलेला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तिच्या अंगावर एक चादर देखील टाकलेली पाहायला मिळत आहे.

प्रथमदर्शनी पाहताना आपल्याला असेच वाटते कि ती एखाद्या पाहुण्याप्रमाणे आहे आणि तिला एक चांगली चादर पांघरून घालून तिला झोपवले गेले आहे. हा व्हायरल झालेला व्हिडीओ आपल्याला cowbike या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केलेला पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत जवळ जवळ ६००० पेक्षा जास्त लोकांनी पहिला आहे. त्याचबरोबर अनेक लोकानी त्यावर कमेंट देखील केलेल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे कि “गौ माता कि जय हो” तर अनेक लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये हार्टचा इमोजी सेंड केला आहे. तुम्हाला देखील हा व्हिडीओ आवडल्यास ‘जय गौ माता” असे लिहून शेयर जरूर करा.

पहा व्हिडीओ:-

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now