कधी कधी आपण सोशल मिडियावर असे काही व्हिडिओ पाहतो ज्याच्यावर आपला विश्वास बसत नाही पण ते खरे असते. असाच व्हिडिओ सध्या समोर आला आहे ज्याला सोशल मिडियावर लाखो लोक लाईक आणि शेयर करत आहेत.

हा व्हिडिओ एका जंगलामधील आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कि दोन प्राणी भांडताना दिसत आहेत. मात्र कॅमेरा दूर असल्यामुळे हे स्पष्ट दिसत नव्हते कि ते कोणते प्राणी आहेत. संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यापूर्वी तुम्ही एकदा हा व्हिडिओ जरूर पाहावा.

जेव्हा कॅमेरा झूम करून बघितले जाते तेव्हा तेथे एक कुत्रा चक्क सिंहालाच आव्हान देत असल्याचे दिसून येते. कुत्र्याच्या धाडसाचे कौतुक केले जाईल तेव्हढे थोडेच आहे. पण कुत्रा फक्त सिंहाला आव्हान देऊनच थांबत नाही.

तर त्याला इतकी जबर स्पर्धा देतो कि शेवटी सिंहाला हार मानावी लागते. यानंतर कुत्रा देखील तिथून निघून जातो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना देखील विश्वास बसत नाहीय. कारण हि घटना सामान्य घटना नाही. असे क्वचितच पाहायला मिळते. याच कारणामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियाव चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

पहा व्हिडिओ:-

Post a Comment

Previous Post Next Post