सोशल मिडियावर नेहमी लहान मुलांसंबंधी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक वेळा आपल्याला लहान मुले क्यूट क्यूट नखरे करताना पाहायला मिळतात. अनेक वेळा तर हि लहान मुले खूप समजदारीचे काम करताना देखील दिसतात.

याचबरोबर सोशल मिडियावर प्राण्यांचे देखील व्हिडीओ व्हायरल होत राहतात. या मध्ये जास्त करून कुत्रे आणि मांजरीचे व्हिडीओ असतात. जे अनेकवेळा मस्ती करताना पाहायला मिळतात. सध्या सोशल मिडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

.

व्हिडीओमध्ये एक मुलगा कुत्र्यासोबत मस्ती करताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर एका व्हिडीओमध्ये एक मुलगा सारखा सारखा जाऊन एक लॉलीपॉप आणतो आणि कुत्र्याला देतो. आणखी एका व्हिडीओमध्ये लहान मुल खूपच जोराने रडत आहे, जसे ते रडायचे थांबते तसे त्याच्या मागे बसलेले कुत्रे त्याच्या सुरामध्ये रडू लागते.

एका दुसऱ्या व्हिडीओमध्ये दाखवले गेले आहे कि एक मुलगा कुत्र्याचे कान पकडून त्याला ओढत आहे त्यावर चढत आहे तेव्हा ते कुत्रे तेथून निघून जाते आणि मस्ती करणारे लहान मुल तोंडावर पडते.

.

आणखी एका व्हिडीओमध्ये दाखवले गेले आहे कि एक मुल खेळत आहे आणि त्याच्याजवळ एक कुत्र्याचे पिल्लू बसले आहे, तेव्हा कुत्र्याचे पिल्लू उठते आणि आपल्या दोन्ही कानांना वेगाने हलवते ज्याचा आवाज डमरू सारखा येतो, जे ऐकल्यानंतर लहान मुल घाबरून जाते.

पहा व्हिडीओ:-

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now