आपण नेहमी कोणाच्यातरी घरी गेलो तरी तिथे देवाचे मंदिर पाहतोच. भारतीय संस्कृती आणि धर्मानुसार लोक सकाळी-संध्याकाळी आपल्या घरामध्ये देवासमोर दिवा लावून आणि आरती करून आराधना करतात. जेणेकरून त्यांच्यासमोर कोणतीही अडचण येऊ नये.

तर देव देखील आपल्या भक्तांवर आपली कृपा दृष्टी नेहमी ठेवून असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सुख-दुखांच्या संकेतांबद्दल देखील सांगत असतात. पण आपण ते सहजपणे समजू शकत नाही.

आज आपण जाणून घेणार आहोत काही अशा गोष्टी ज्यांच्याद्वारे आपण देवांच्या संकेतांबद्दल जाणून घेऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हंटले जाते कि स्वप्नामध्ये आपण भविष्याची झलक पाहत असतो आणि प्रत्येक रात्री लोक वेगळ्या-वेगळ्या प्रकारची स्वप्ने पाहतात. काही आठवणीत राहतात तर काही सकाळी उठल्यानंतर विसरून जातो. तसे तर प्रत्येक स्वप्नाचे वेगवेगळे फळ असते फक्त आपल्याला त्याची योग्य माहिती असणे आवश्यक आहे.

जर तुमच्या स्वप्नामध्ये सतत देव असतील तर समजून जा कि तुमच्यावर देव प्रसन्न आहेत आणि स्वप्नामध्ये देव येणे शुभ मानले गेले आहे. ज्या लोकांवर दैवी शक्ती मेहरबान राहतात त्यांना आधीपासून चांगल्या आणि वाईट वेळेचा आभास होतो. ते आपल्या आसपास होत असलेल्या घटना लगेच समजतात कि पुढे काय घडणार आहे.

असे मानले जाते कि ज्या लोकांवर देवाची कृपा असते त्यांना कमी मेहनतीमध्ये देखील सफलता मिळते. असे म्हंटले जाते कि हा या गोष्टीचा संकेत आहे कि देव आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवितो. जर एखाद्याला समाजामध्ये अधिक मान सन्मान मिळत असेल तर समजून जा कि तुमच्यावर देवाची भरपूर कृपा दृष्टि आहे जे आपल्यासोबत कधीच वाईट घडू देणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now