भाभीजी घर पर है, या मालिकेतून अभिनेत्री शिल्पा शिंदे आपल्या अभिनयाच्या जोरावर दर्शकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली होती. आजही तीला याच भुमिकेमुळे जास्त ओळखले जाते. ४२ वर्षाची शिल्पा आजही अविवाहित आहे. तिच्या तुटलेल्या लग्नाची चर्चा नेहमीच ऐकायला मिळत असतात. आज आपण शिल्पा शिंदेच्या वैयक्तिक आयुष्याबाद्ल जाणून घेणार आहोत.

शिल्पा शिंदे अभिनेता रोमित राज याच्यासोबत रिलेशनमध्ये होती. दोघेहि एकमेकांवर खूप प्रेम करत होते. २००८ मध्ये हे दोघेही विवाहबंधनामध्ये अडकणार होते. पण काहीं दिवसा नंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि दोघांचे लग्न होऊ शकले नाही. लग्नानंतर घटस्फोट घेण्यापेक्षा अधीच वेगळे झालेले बरे असा त्यांनी विचार केला आणि दोघेही वेगळे झाले. रोमित राज लग्ना पासून दूर राहत असल्याचा आरोप शिल्पाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. लग्न आणि कुटुंबाच्या भानगडीत न पडता आज ती स्वत:च्या मर्जीने शिल्पा आयुष्य जगत आहे.

रोमित आणि शिल्पा वेगळे झाल्या पासून एकमेकांवर नेहमी आरोप प्रत्यारोप करत होते. रोमितने एकदा असेही विधान केले होते की शिल्पाला प्रत्येक गोष्ट टाळून त्यापासून दूर जाण्याची वाईट सवय होती. तिच्या याच वागणुकीमुळे दोघांचे खूपच नुकसान झाले होते. रोमितच्या आरोप करण्याच्या याच सवईमुळे आज शिल्पा अविवाहित असल्याचे मुख्य कारण रोमितच असल्याच अनेकवेळा समोर आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now